Marathi Showbuz चे 10 लाख सबस्क्राईबर्स पूर्ण | कलाकारांनी दिल्या शुभेच्छा

2021-03-22 7

राजश्री मराठी शोबजने 10 लाख सबस्क्राईबर्सचा टप्पा पार केला आहे. टेलिव्हिजन विश्वातील कलाकारांनी शुभेच्छा देत प्रेक्षकांचे आभार मानलेत. तुम्हा रसिका प्रेक्षकांचे खूप आभार. असाच पाठिंबा नेहमी असूदेत. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.